'हे' नियम पाळा, हृदयविकाराचा धोका टाळा

दत्ता लवांडे

Heart Attack

आजकाल तरूणांमध्ये हृदय विकारांचे प्रमाण खूप वाढले आहे.

Heart Attack

Health

वारंवार धाप लागणे, छातीवर दाब येणे, छातीत जडपणा जाणवणे असे लक्षणे असल्यावर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

Heart Attack

Heart Attack Health

हृदयविकाराचा धोका टाळायचा असल्यास दररोज किमान ३० मिनीटे व्यायाम करायला हवा.

Heart Attack

Nutrition

सकस आहार आवश्यक आहे. फायबरयुक्त आहार घेतल्यास रक्तवाहिन्यांसंदर्भातील रोग होण्याचा धोका कमी होतो

Heart Attack

Sleep

पूर्ण झोप घेणे, रोज किमान ६ ते ८ तास झोप घेणे गरजेचे आहे.

Heart Attack

Mental Tress

तणाव घेऊ नये, तणावामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते

Heart Attack

Doctor Help

ही माहिती सामान्य वैद्यकीय माहितीच्या आधारावर दिली आहे. अधिकचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heart Attack