राघव चढ्ढा यांच्या पावलावर पाऊल ठेवत परिणीती चोप्रा राजकारणात उतरणार?

Anuradha Vipat

राघव चड्ढासोबत लग्न

बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने या वर्षी सप्टेंबरमध्ये आपचे राजकारणी राघव चड्ढासोबत लग्न केले होते.

Parineeti Chopra will enter politics

सोशल मीडिया

हे जोडपे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त करत असतात.

Parineeti Chopra will enter politics

राजकारणात येण्याची शक्यता

नुकतेच एका संवादादरम्यान जेव्हा परिणीतीला लग्नानंतर राजकारणात येण्याच्या शक्यतेबद्दल विचारण्यात आले होते

Parineeti Chopra will enter politics

राजकारणात येण्याबाबत

तेव्हा अभिनेत्रीने मनोरंजक उत्तर दिले. वैवाहिक जीवन उत्कृष्ट असल्याचेही तिने सांगितले.राघव चढ्ढासोबत लग्नानंतर परिणीती चोप्राने राजकारणात येण्याबाबत खुलेपणाने सांगितले.

Parineeti Chopra will enter politics

राजकारणात प्रवेश

अलीकडेच एका मुलाखतीत परिणीती चोप्राला तिचा पती राघव चढ्ढा यांच्या राजकीय सहभागामुळे राजकारणात प्रवेश करण्याबाबत विचारण्यात आले.

Parineeti Chopra will enter politics

उत्तर देताना परिणिती म्हणाली

याला उत्तर देताना परिणिती म्हणाली, 'त्याला बॉलीवूडबद्दल काहीच माहिती नाही आणि मला राजकारणाबद्दल काहीच माहिती नाही, त्यामुळे तुम्ही मला राजकारणात येताना बघाल असे वाटत नाही.

Parineeti Chopra will enter politics

तर वैवाहिक जीवन सर्वोत्तम

वैवाहिक जीवनाबद्दलचा तिचा दृष्टीकोन पुढे सांगताना अभिनेत्री म्हणाली, 'आम्हाला संपूर्ण देशातून इतके प्रेम मिळेल याची आम्हाला कल्पना नव्हती. मला वाटते की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल तर वैवाहिक जीवन सर्वोत्तम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parineeti Chopra will enter politics