Ice Cream Recipe: विरघळेल्या आईस्क्रिमचे करा 4 झटपट गारेगार पदार्थ

सकाळ डिजिटल टीम

अनेकांना Ice Cream हा जणू जिव्हाळ्याचा विषय वाटतो.

Ice Cream | sakal

भर रणरणत्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीचं असते.

Ice Cream | sakal

उन्हाळ्यात बहुतेक घरांमध्ये जेवणानंतर आईस्क्रीम खाल्लं जातं.

Ice Cream | sakal

त्याचबरोबर उन्हाळयात वाढत्या गरमीमुळे आईस्क्रीम लगेच वितळण्याची शक्यता असते.

Ice Cream | sakal

आईस्क्रीमपासून आपण झटपट होणारे ४ चविष्ट पदार्थ बनवू शकतो.

Ice Cream | sakal

आईस्क्रीम शेक

शेक बनवल्याने आपले वितळलेले आईस्क्रीम वाया जाणार नाही

Ice Cream | sakal

केक बनवा

केक बनवून त्यावर वितळलेले आईस्क्रीम क्रिम म्हणून लावून या चविष्ट केकचा आनंद घेऊ शकतो.

Ice Cream | sakal

ज्यूस बनवू शकता

आईस्क्रीम वितळल्यानंतर त्याचा ज्यूस बनवून घरातील लहान मुलांना प्यायला देऊ शकतो.

चॉकलेट आईस्क्रीम केक बनवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.