Dosa Recipe : नाश्त्याला करा गरमागरम कुरकुरीत डोसा ते ही डाळ-तांदूळ न भिजवता

सकाळ डिजिटल टीम

डोसा करायला सोपा असल्याने आणि घरातील मंडळींना आवडत असल्याने अनेकांच्या आवडीचा पदार्थ

Dosa Recipe | esakal

हा बेत करण्यासाठी नेमकं काय करायचं?

Dosa Recipe | esakal

डोसा आणि चटणी

बाजारातून पीठ विकत आणण्यापेक्षा घरात उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून आपण डोसा आणि चटणीचा झक्कास बेत करु शकतो.

Dosa Recipe | esakal

डोसा करण्याची पद्धत

बारीक चिरलेला कांदा, गाजर, कोथिंबीर आणि आपल्याला आवडतील त्या भाज्या घालायच्या.

Dosa Recipe | esakal

आवडीनुसार जीरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि मीठ घालावं.

Dosa Recipe | esakal

एकजीव करुन घ्या

पीठाच्या २.५ पट पाणी गरम करुन घ्यायचे आणि यातील अर्धे पाणी पीठात घालून पीठ एकजीव करुन घ्यायचे.

Dosa Recipe | esakal

चटणी कशी करायची

अर्धी वाटी खोबऱ्याचे काप, पाव वाटी शेंगादाणे आणि १ चमचा तीळ मिक्सरच्या भांड्यात घालावे.

Dosa Recipe | esakal

डोसा आणि चटणीचा झक्कास बेत कसा वाटला नक्कीच कळवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dosa Recipe | esakal