Glowing Skin : ही 9 योगासनं वाढवते चेहऱ्याचा ग्लो, कायम दिसाल तरुण

साक्षी राऊत

धनुरासन

यात पोटाच्या भारावर लेटून तुम्हाला हात आणि पाय स्ट्रेच करायचे असतात. हे आसन रोज केल्याने चिंता, स्ट्रेस दूर होतो. सोबतच तुमच्या स्किनवर नॅचरल ग्लो येतो.

Glowing Skin

त्रिकोणासन

या आसनात शरीर त्रिकोणाप्रमाणे दिसते. कारण यात तुम्ही ट्रायअँगल पोज देता. स्किनसाठी हे आसन फार लाभदायी असते.

Glowing Skin

शवासन

शव मुद्रेत लेटून हे आसन केल्या जातं. यामुळे स्किन संबंधित अनेक समस्या जसे की, सोरायसिस, रिंकल्स आणि पिंपल्स यांपासून तुमची सुटका होईल

Glowing Skin

हलासन

यामध्ये शरीराचा आकार हलाप्रमाणे होतो. हा योगा केल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो.

Glowing Skin

हस्तपादासन

यात हातांनी पायांना पकडून वाकावं लागतं. याला केल्याने चिंता, तणाव दूर होतो आणि सोबतच ब्लड सर्क्युलेशनही चांगलं होतं. चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी हे योगासन फार फायद्याचे आहे.

Glowing Skin

अधोमुख श्वानासन

याला डाउनवर्ड फेसिंग डॉग पोजिशन असेही म्हटले जाते. त्वचेला मुलायम बनवण्यासाठी हे आसन फायद्याचे आहे.

Glowing Skin

पद्मासन

यात हातांना ज्ञान मुद्रेत ठेवायचे असते. या आसनाने तुमची स्किन ग्लो करते. आणि मनसुद्धा शांत राहाते.

Glowing Skin

सर्वांगासन

हे आसन केल्याने ब्लड प्रेशर दूर होण्यासोबतच स्किन संबंधित समस्याही दूर होतात.

Glowing Skin

मत्स्यासन

यात बॉडीची पोज माशासारखी असते. हे आसन केल्याने तुमची स्किन ग्लो करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Glowing Skin