Soul Peace : मनशांतीसाठी या ठिकाणाला भेट द्या, स्वर्गात आल्याचा भास होईल

सकाळ डिजिटल टीम

हरिद्वार

हरिद्वारमध्ये फिरण्यासारखे बरेच स्थळ आहेत. येथील सौंदर्य शब्दात सांगता येण्यासारखं नाहीये. येथे येऊन तुम्हाला आध्यात्मात गडून गेल्यासारखे वाटेल.

Haridwar

संध्याकाळची आरती

गंगेच्या पवित्र किनारी घाटावर संध्याकाळची आरती ऐकून तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. मनशांतीसाठी या घाटाला नक्की भेट द्या.

Haridwar

चंडी देवी मंदिर

नील पर्वतावर असलेलं हे मंदिर देवी चंडीला समर्पित आहेत. येथे तुम्हाला ट्रॅकिंगसुद्धा करता येते.

Haridwar

राजाजी नॅशनल पार्क

शिवालिक पर्वत श्रृंखलाजवळून जाताना या नॅशनल पार्कमध्ये तुम्हाला वाघ, किंग कोबरा, भालू, चित्ते, सांभर आणि जंगली मांजरी दिसतील.

Haridwar

मनसा देवी मंदिर

हे मंदिर शिवालिक पर्वतांच्या बिल्वा पर्वतावर आहे. या मंदिराला मनसा देवीचं खरं स्वरूप मानल्या जातं.

Haridwar

भारत माता मंदिर

हरिद्वारच्या पर्यटक ठिकाणांमध्ये भारत माता मंदिर हे प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे भारत मातेची मूर्ती नाही तर भारताचा भव्य नकाशा आहे.

Haridwar

मोठी बाजारपेठ

येथील बाजारपेठ रूद्राक्ष आणि आयुर्वेदिक औषधांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला लाकडी वस्तुदेखील बघायला मिळतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haridwar