शांत झोपेसाठी फायदेशीर 7 आयुर्वेदिक ड्रिंक्स

साक्षी राऊत

झोप येण्यासाठी मदत करतील या ड्रिंक्स

तुम्हाला झोप येत नसेल आणि तुम्ही फक्त कळच पलटत असाल तर निद्रानाशाचं हे सुरुवातीचं लक्षण असू शकतं. मात्र झोप न येण्यावर आयुर्वेदात उपाय सांगण्यात आले आहे.

Ayurvedic drinks

तुपासह गरम पाणी प्या

आयुर्वेदात तुपाचे आरोग्यदायी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. झोपण्याआधी गरम पाण्यात एक चमचा तूप मिसळून प्यायल्यास डोकं शांत होतं. आणि चांगली झोप येते.

Ayurvedic drinks

अश्वगंधाचा चहा

अश्वगंधा एक अॅडॉप्टोजेनिक औषधी वनस्पती आहे. ज्याचा उपयोग तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी केला जातो. याचा चहा बनवण्यासाठी अश्वगंधा पावडर गरम पाण्यात दूध आणि मध मिळसून प्या.

Ayurvedic drinks

केशर दूध

गरम दूध किंवा पाण्यात एक चिमूट केशर मिसळून प्यायल्यास शांत झोप येते.

Ayurvedic drinks

हळदीचे दूध

हळदीचे दूध चांगली झोप येण्यास मदत करते. यात असलेले करक्यूमिन सारखे पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याने झोप नीट येते.

Ayurvedic drinks

मसाल्यांसह गरम दूध

गरम दूध अनिद्रेवर रामबाण उपाय आहे. दुधात तुम्ही एक चिमूट हळद, जायफळ मिसळून प्यायल्यास चांगली झोप येते.

Ayurvedic drinks

गरम दूध

दुधात ट्रिप्टोफॅन असते. जे मेलॅनिनचा स्तर वाढवण्यास मदत करते. तेव्हा झोपण्याआधी गरम दूध पिणे फायदेशीर ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayurvedic drinks