निरोगी आयुष्यासाठी पचनशक्ती महत्वाची, त्यासाठी करा ही ४ योगासनं

साक्षी राऊत

बिझी लाइफस्टाइलमुळे लोक जेवणानंतर फिरत नाहीत. स्थूल जीवनशैलीमुळे अपचनाच्या समस्या उद्भवतात.

Healthy Lifestyle

योगा करत वाढवा पचनशक्ती

जेवण केल्यानंतर तुमची पचनशक्ती कमकुवत असेल तर ती मजबूत बनवण्यासाठी तुम्ही ही काही योगासने करू शकता.

Healthy Lifestyle

पश्चिमोत्तानासन

पश्चिमोत्तानासन केल्याने पोटाच्या अंगांचा मसाज होतो. शिवाय पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते. ब्लोटिंगपासून सुटकै हे आसन फार फायदेशीर आहे.

Healthy Lifestyle

त्रिकोणासन

त्रिकोणासन केल्याने पचनशक्ती मजबूत होते. ज्या लोकांना भूक कमी लागते त्यांनी या आसनाचा नियमित सराव करावा.

Healthy Lifestyle

उष्ट्रासन

उष्ट्रासन केल्याने आतड्यांवर ताण पडतो. ज्यामुळे पनचशक्ती मजबूत होते.

Healthy Lifestyle

नौकासन

पोटाच्या मांसपेशी आणि पचनशक्ती मजबूत करण्यासाठी नौकैसन करा. हे आसन केल्याने आतड्यांना ताकद मिळते.

Healthy Lifestyle

या आसनांचा सराव केल्यास तुमची पचनशक्ती मजबूत होईल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Healthy Lifestyle