'या' परदेशी नागरिकांना मिळाला पद्म भूषण आणि पद्मश्री पुरस्कार

सकाळ डिजिटल टीम

सत्या नडेला हे जगातील सर्वात मोठ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचे अध्यक्ष आहेत. भारतीय वंशाचे नडेला हे २०१४ पासून कंपनी सांभाळत आहे

Padma Bhushan Award | sakal

सुंदर पिचाई गुगलच्या सीईओ आहेत. पिचाई यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे

Padma Bhushan Award | sakal

मधुर जाफरी या अभिनेत्री आणि लेखिका आहेत

Padma Bhushan Award | sakal

चिरापत प्रपंडविद्या हे पुरातत्वशास्त्रज्ञ आणि संस्कृत विद्वान आहेत

Padma Bhushan Award | sakal

मारिया क्रिस्टोफर बायर्स्की हे इंडोलॉजीस्ट आणि संस्कृत विद्वान आहेत. त्यांनी भारतात पोलंडचे राजदूत म्हणून काम केले आहे

Padma Bhushan Award | sakal

प्रोकर दासगुप्ता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिकित्सक-शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, पॉलिमॅथ आणि ब्रिटिश जर्नल ऑफ यूरॉलॉजीचे मुख्य संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Padma Bhushan Award | sakal