Foreign Tour Plan: हॅपी वेकेशन्ससाठी एक्सप्लोर करा व्हिसा नकारन्याचे प्रमाण कमी असलेले हे देश ...

Swapnil Kakad

इटली

इटली हा असा देश आहे जिथला व्हिसा मिळणे तसे एवढे कठीण नाही. व्हिसा रिजेक्षनच्या तुलनेत व्हिसा मंजुरीचा रेट इटलीमध्ये हाय आहे.

Itley | esakal

ग्रीस

३४ % पेक्षा जास्त व्हिसा अप्रुवल नाकारले असले तरी ग्रीस हा असा देश आहे जिथे व्हिसा अप्रुविंग रेट मोठ्या प्रमाणात आहे.

Greece | esakal

स्वित्झर्लंड

सर्वात कमी व्हिसा रीजेक्षन रेट असल्यामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारं स्वित्झर्लंड.

Switzerland | esakal

फिनलंड

अनेक तलावांनी समृद्ध असलेल्या फिनलंडमध्ये व्हिसा मिळण्याची शक्यता खूप आहे.

Finland | esakal

पोलंड

सहजरीत्या व्हिसा प्राप्त होणाऱ्या देशांपैकी असलेल्या पोलंड शेंगेन व्हिसा मिळवणं सोपं आहे.

Poland | esakal

लिथुआनिया

व्हिसा प्राप्तीसाठी कमी अर्ज येत असल्याने तुम्हाला जास्त काळ वेटींगवर न ठेवता जिथे लगेचच व्हिसा अप्रुव होत असलेला देश म्हणजे 'लिथुआनिया' .

Lithuania

लाटविया

२% पेक्षा कमी व्हिसा रिजेक्षन रेट असलेला देश म्हणजे लिथुआनिया

Latvia | esakal

स्लोव्हाकिया

स्लोव्हाकिया हा असा देश आहे जिथे बऱ्याचदा उन्हाळ्यात भेट देणं कधीही उत्तम राहील आणि व्हिसा रिजेक्षन रेट देखील इथे खूप कमी आहे.

Slovakia | esakal

आइसलँड

कुठल्याही त्रासाशिवय सहजरीत्या टुरिस्ट व्हिसा प्राप्त होणाऱ्या देशांपैकी आइसलँड हा एक देश.या देशात व्हिसा साठी येणारे अर्जदेखील खूप कमी असतात.

Iceland | esakal

लक्झेंबर्ग

सुंदर प्राचीन वास्तुकलांसाठी प्रसिद्ध असणारा 'लक्झेंबर्ग' हा देश देखील लोवेस्ट व्हिसा रिजेक्षन करणाऱ्या देशांच्या यादीत येतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Luxembourg | esakal