जलसंस्कृतीचे जनक दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहितीयेत?

दत्ता लवांडे

Shankarrao Chavan

शंकरराव चव्हाण यांची आज १०३ वी जयंती आहे.

Shankarrao Chavan

Birth Anniversary

डाॅ.शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. 

Shankarrao Chavan

Chief Minister

सध्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे त्यांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला होता.

Shankarrao Chavan

Dam

२१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

Shankarrao Chavan

Water

शंकरराव चव्हाण यांचे पाण्यासाठी आणि शेतीसाठी मोठे योगदान आहे.

Shankarrao Chavan

Marathwada

त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात मोठीमोठी धरणे उभी राहिली. पाण्याच्या प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी योगदान दिलं.

Shankarrao Chavan

शंकरराव चव्हाण

जायकवाडी, पूर्णा, मांजरा या धरणांच्या निर्मितीत शंकरराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा होता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shankarrao Chavan