ग्रीन वॉरियर, शेतकऱ्यांचा राजा : वसंतराव नाईक

दत्ता लवांडे

तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक

महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज स्मृतीदिन

Vasantrao Naik

कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी

ते प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते.

Vasantrao Naik

१२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

त्यांनी तब्बल १२ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले आहे.

Vasantrao Naik

महाराष्ट्रातील हरित क्रांती

त्यांना महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज, श्वेत क्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.

Vasantrao Naik

शेतकऱ्यांसाठी मदतीच्या योजना

१९७२ मधील महाराष्ट्रातील भीषण दुष्काळादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांसाठी मदतीच्या दूरगामी योजना राबवल्या.

Vasantrao Naik

शेतकऱ्यांचा जाणता राजा

त्यांना 'शेतकऱ्यांचा जाणता राजा', 'हरितयोद्धा' म्हणून संबोधतात.

Vasantrao Naik

आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत

प्रसिद्ध साहित्यिक एकनाथराव पवार यांनी 'आधुनिक कृषीप्रधान भारताचे कृषीसंत' या शब्दात वसंतराव नाईक यांचे वर्णन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasantrao Naik