Free Ration : आता मिळणार नाही मोफत धान्य?

सकाळ डिजिटल टीम

Sakalकेंद्र सरकारने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत 2023 मध्ये मोफत अन्नधान्य वाटपाची घोषणा केली आहे.

Free Ration | Sakal

Free Ration2020 पासून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY) अंतर्गत मोफत रेशन वितरित केले जात होते.

Free Ration | Sakal

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा लोकांनाही मोफत रेशन मिळत होते.

Free Ration | Sakal

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत आता फक्त गरीब शिधापत्रिका धारकांनाच गहू आणि तांदूळ मोफत मिळणार आहे.

Free Ration | Sakal

गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना संपुष्टात येणार असल्याची चर्चा होती.

Free Ration | Sakal

आता ही योजना अन्न सुरक्षा योजनेत विलीन करण्यात आली आहे.

Free Ration | Sakal

केंद्र सरकारने डिसेंबर 2023 पर्यंत ही रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जाणार नसल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Free Ration | Sakal