Friday Born : शुक्रवारी जन्मलेल्या मुलांवर लक्ष्मीची असते कृपा

सकाळ डिजिटल टीम

ज्योतिषतज्ज्ञांच्या मते शुक्रवारी जन्मलेल्या मुलांवर लक्ष्मीची विशेष कृपा असते.

Friday Born | esakal

शुक्रवाराचा ग्रह शुक्र असतो. आणि शुक्र ग्रहाची देवता लक्ष्मी देवी असल्याने असं म्हटलं जातं.

Friday Born | esakal

त्यामुळे या लोकांना भौतिक सुख सुविधांची आवड असते.

Friday Born | esakal

हे लोक बुध्दीमान, सहनशील, चांगल्या स्वभावाचे आणि भावूक असतात.

Friday Born | esakal

यांना भौतिक सुख भरपूर मिळतं. हे लोक दानी असतात.

Friday Born | esakal

हे लोक साहसी, कला आणि संगीत प्रेमी असतात.

Friday Born | esakal

या दिवशी जन्मलेल्या मुलींना नटायला फार आवडते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Friday Born | esakal