स्क्रीनवरची नव्हे खऱ्या आयुष्यात या कलाकारांची यारी सगळ्यात भारी

साक्षी राऊत

बॉलीवुडचे कलाकार ऑनस्क्रीन विविध कलाकारांसोबत काम करतात, पण खऱ्या आयुष्यात त्यांचे काही जीवलग मित्र आहेत.

Bollywood Best Friends

जुनी यारी

या कलाकारांची यारी आजची नसून अगदी त्यांच्या बॉलीवुडमधील सुरुवातीच्या दिवसांपासून ती त्यांनी जपली आहे. चला तर हे कलाकार कोणते ते जाणून घेऊया.

Bollywood Best Friends

शाहरूख आणि जुही चावला

शाहरूख आणि जुही चावला यांची मैत्री फार जुनी आहे. पण मैत्री अजूनही तशीच आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांतदेखील सोबत काम केले आहे.

Bollywood Best Friends

करीना कपूर आणि अम्रिता अरोरा

करीना आणि अम्रिता या दोघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. यांच्या मैत्रीची बॉलीवुमध्ये देखील जोरदार चर्चा असून दोघी त्यांचे सोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

Bollywood Best Friends

रणवीर सिंग आणि अर्जून कपूर

रणवीर आणि अर्जून हेसुद्धा सोशल मीडियावर बरेच चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या जोडीचं नाव बाबा असं ठेवलं आहे.

Bollywood Best Friends

मौनी रॉय आणि दिशा पटानी

मौनी आणि दिशा यासुद्धा बेस्ट फ्रेंड्स आहेत. त्या अनेक ठिकाणी सोबत स्पॉट केल्या जातात. सोशल मीडियावरसुद्धा यांच्या एकत्र काढलेल्या फोटोंची बरीच चर्चा रंगते.

Bollywood Best Friends

सुहाना खास,अनन्या आणि सुहाना कपूर

या तिघी मैत्रिणी कायम सोबत असतात. या तिघी बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहेत. बऱ्याच पार्टीजमध्येसुद्धा त्या सोबत दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bollywood Best Friends