सकाळ डिजिटल टीम
दोस्ती प्यार है, वो मेरी अच्छी दोस्त नही हो सकती तो मै उससे प्यार कैसे कर सकता हूं?
असे वाक्य आपण सिनेमात ऐकतो. पण प्रत्यक्षात चांगल्या मैत्रिणीच्या किंवा मित्राच्या प्रेमात पडल्यावर वेगळेच समिकरण दिसतात.
बरेच लोक तिने/ त्याने नाही म्हटलं तर मैत्रीपण तुटेल या भीतीने भावनाही व्यक्त करायला घाबरतात.
बऱ्याचदा असंही बघायला मिळते की, आधी चांगले मित्र असतात, नंतर प्रेम होतं पण मग बिनसतं आणि सगळंच संपतं.
पण अशीही उदाहरणं आहेत ज्यांनी मैत्री, प्रेम, लग्न हे सर्व टप्पे पार करतही मैत्री जपली आहे.
एकमेकांशी मनमोकळे पणाने वावरता येणं, कोणताही ताण न घेता ही मैत्री आहे.
ती नात्याच्या कोणत्याही टप्प्यात जपता येतेच. त्यासाठी मन खुलं ठेवत अपेक्षांचं ओझं न बाळगता वागता येणं आवश्यक आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.