बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण,सोहा अली खानचा प्रवास

सकाळ डिजिटल टीम

सोहा अली खान

करीनाची नणंद आणि सैफ अली खानची बहीण सोहा अली खान

Soha Ali Khan's journey

सोहा उच्च शिक्षित

४ ऑक्टोबर १९७८ साली जन्मलेली सोहा उच्च शिक्षित आहे.

Soha Ali Khan's journey

शालेय शिक्षण

दिल्लीच्या ब्रिटीश शाळेत तिचं शालेय शिक्षण झालं. 

Soha Ali Khan's journey

आई-वडिलांना अभिनेत्री होणं पटत नव्हत

आई-वडिलांना अभिनेत्री होणं पटत नसल्यामुळे तिनं भाऊ सैफ अली खानला आपला निर्णय सांगितला

Soha Ali Khan's journey

अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल

२००४ साली सोहाने ‘इचि श्रीकांत’ या बंगाली चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलं.

Soha Ali Khan's journey

बॉलीवूडमध्ये एंट्री

त्यानंतर तिनं चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार शाहिद कपूरबरोबर ‘दिल मांगे मोर’मधून बॉलीवूडमध्ये एंट्री केली.

Soha Ali Khan's journey

अभिनय कारकीर्द

सोहाची अभिनय कारकीर्द मोठी नसली तरी तिने या काळात ३० हून अधिक चित्रपट केले आहेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soha Ali Khan's journey