Money To Funny Emoji या सगळ्यांचा शोध नेमका लावला कोणी? एकदा वाचाच

निकिता जंगले

हॅडी लॅमर या महिलेने वायफायचा शोध लावला

General Knowledge

मार्कोनीने रेडीओचा शोध लावला होता.

General Knowledge

सर जॉन हॅरींगटॉन यांनी टॉयलेटचा शोध लावला.

General Knowledge

सॅम्युअल कोल्ट यांनी रिव्हॉलव्हरचा शोध लावला.

General Knowledge

जोसेफ नायपस यांनी कॅमेराचा शोध लावला.

General Knowledge

पेट्र्रॅक पोईनारु यांनी पेनचा शोध लावला.

General Knowledge

निकोलस जॅक्वेज कॉटे यांनी पेस्निलचा शोध लावला.

General Knowledge

शिगेटाका कुरीता यांनी इमोजीचा शोध लावला.

General Knowledge

अर्थूर नायब्लर यांनी अडरविअरचा शोध लावला.

General Knowledge

इगॉर सिकॉर्स्की यांनी हेडफोनचा शोध लावला.

General Knowledge

टँग डायनॅस्टी चायना यांनी पैशाचा शोध लावला.

General Knowledge

चार्लेस गुडइअर यांनी कंडोमचा शोध लावला.

General Knowledge

क्रिस्टीअॅन ह्युजिन्स यांनी घड्याळाचा शोध लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Knowledge