रूबीना दिलैक पासून शिल्पा शिंदे पर्यंत...'झलक दिखला जा'चे हे आहेत स्पर्धक

सकाळ वृत्तसेवा

पाच वर्षांनंतर टीव्हीवरचा लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' पुन्हा सुरु

निया शर्मा

अभिनेत्री निया शर्मा मोठ्या अभिनेत्रींपैकी एक आहे,निया शर्मा तिच्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते

रुबिना दिलैक

रिअ‍ॅलिटी शो 'बिग बॉस 14' ची ट्रॉफी रुबिना दिलैकने जिंकली होती ,आत्ता झलक दिखला जा 10' मध्ये परफॉर्म करताना दिसत आहे

नीती टेलर


'कै ये यारियां' फेम नीती टेलरही या सीझनमध्ये दिसणार आहे

शिल्पा शिंदे

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबत रिहर्सलच्या काही झलक शेअर करत आहे

गश्मीर महाजनी


मराठी अभिनेता आणि लोकप्रिय टीव्ही स्टार गश्मीर महाजनी या शोमध्ये आहे

अमृता खानविलकर


टीव्ही फेम आणि 'मलंग' स्टार अमृता खानविलकर या शोमध्ये सहभागी आहे

पारस कालनावत


'अनुपमा' या शोमधून प्रसिद्ध अभिनेता पारस कालनावत प्रसिद्धीच्या झोतात आला आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.