आता पुन्हा होणार फुकरेचा राडा! येत्या डिसेंबरमध्ये 'फुकरे ३' होणार प्रदर्शित

सकाळ डिजिटल टीम

‘फुकरे’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. ‘फुकरे’ हा चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता.

Fukrey 3 | esakal

२०१७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

२०१७ मध्ये ‘फुकरे रिटर्न्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला.

Fukrey 3 | esakal

चित्रपटाचा तिसरा भाग

चित्रपटाचा तिसरा भाग ‘फुकरे ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

Fukrey 3 | esakal

सिनेमागृहांमध्ये होणार प्रदर्शित

१ डिसेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Fukrey 3 | esakal

प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा

'फुकरे ३’ या तिसऱ्या भागाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा आहेत

Fukrey 3 | esakal

मुख्य भूमिकेत झळकणार

पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मंजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत

Fukrey 3 | esakal

या चित्रपटांच्या यशानंतर

‘फुकरे रिटर्न्स’ या चित्रपटांच्या भरघोस यशानंतर आता ‘फुकरे ३’

Fukrey 3 | esakal

‘फुकरे ३’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fukrey 3 | esakal