T20 वर्ल्ड कप स्पर्धेत दोन वेगवेगळ्या देशांकडून खेळलेले कोण आहे खेळाडू?

Kiran Mahanavar

1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप 2024 चा थरार रंगणार आहे, त्याआधी अनेक देशांनी या स्पर्धेसाठी त्यांचे संघही जाहीर केले आहेत.

यजमान यूएसएनेही त्यांचा संघ जाहीर केला असून, त्यात यापूर्वी न्यूझीलंडकडून खेळलेल्या कोरी अँडरसनच्या नावाचाही समावेश आहे.

मात्र, एखाद्या खेळाडूने दोन वेगवेगळ्या देशांसाठी स्पर्धा खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत दोन वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

डर्क नॅन्स (नेदरलँड आणि ऑस्ट्रेलिया)

रोएलॉफ व्हॅन डर मर्वे (दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स)

डेव्हिड विसे (दक्षिण आफ्रिका आणि नामिबिया)

मार्क चॅपमन (हाँगकाँग आणि न्यूझीलंड)

कोरी अँडरसन (न्यूझीलंड आणि यूएसए)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.