गगनयानासोबत अंतराळात जाणारे पायलट्स कोण?

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारताची महत्वाकांक्षी गगनयान अंतराळ मोहिमेच्या महत्वाच्या टप्पा आज जाहीर झाला.

gaganyaan astronauts

भारत या मोहिमेद्वारे पहिल्यांदाच भारतीय माणसाला अंतराळ पाठवणार आहे.

gaganyaan astronauts

सुरुवातीच्या टप्प्यातील चाचणी यानातून काही रोबोट्स इस्रोद्वारे पाठवण्यात येणार आहे.

gaganyaan astronauts

त्यानंतर पुढच्या वर्षी भारत ही कामगिरी फत्ते करण्यासाठी सज्ज असणार आहे.

gaganyaan astronauts

दरम्यान, आज या मोहिमेवर जाणाऱ्या काही अंतराळविरांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

gaganyaan astronauts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या पहिल्या टप्प्यातील अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली.

gaganyaan astronauts

ग्रुप कॅप्टन पी बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर एस शुक्ला या चौघांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

gaganyaan astronauts