Yerwada Jail : गजा मारणे टोळीचा येरवडा जेलमध्ये राडा, डोक्यात पाट घातल्याने तो गंभीर जखमी

सकाळ डिजिटल टीम

मोक्का कारवाई केलेले वेगवेगळ्या टोळीतील गुंड ७०० ते ८०० आहेत.

yerwada jail

गजा मारणे टोळीतील गुंडांनी येरवडा कारागृहात राडा घातला

yerwada jail

कॅरम खेळत असताना कैद्यांमध्ये वाद झाला.

yerwada jail

रात्री तपासणी सुरू असताना गुंडांच्या टोळीमध्ये पुन्हा वाद उफाळून आला.

yerwada jail

कैद्यांना आता वेगवेगळ्या बराकीत ठेवण्यात आले आहे.

yerwada jail

त्यांचे जबाब घेऊन कायदेशीर तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

yerwada jail

रात्री कारागृहात कैद्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यात एक जण जखमी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

yerwada jail