'गंदी मछली को बाहर करना होगा'तमन्ना भाटियाच्या 'आखरी सच' या वेबसिरीजच्या निर्मात्यांचं वक्तव्य

Anuradha Vipat

या वेबसिरीजच्या निर्मात्यांमध्ये वाद

तमन्ना भाटियाच्या 'आखरी सच' या वेबसिरीजच्या निर्मात्यांमध्ये सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

यांच्या विरोधात तक्रार दाखल

निर्मात्या प्रीती सिमोस आणि नीती सिमोस यांनी निर्माते निखिल नंदा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले होते.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

केस मुंबई हायकोर्टात

आता या संपूर्ण प्रकरणावर निखिल नंदा यांनी मौन सोडले आहे. निर्माता निखिल नंदा सांगतात की, सिमोस सिस्टरच्या आधी मी ही केस मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

आमच्याविरुद्ध तक्रार

सिमोज बहिणींवर योग्य कारवाई व्हावी, अशी आमची इच्छा आहे. आम्ही आमचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी आमच्याविरुद्ध तक्रारही दाखल केली.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

यांच्या विरोधात एफआयआर

याआधीही बदलापूर पोलीस ठाण्यात प्रीती सिमोज आणि नीती सिमोज यांच्या विरोधात एफआयआर (क्रमांक ४५४/२०२३) दाखल करण्यात आला आहे.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

गुन्हा दाखल

या बहिणींवर कलम ४२०/४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

Tamannaah Bhatia's 'Akhri Sach' Web Series

जेव्हा आमिर खानला एका दिवसात 100 पान खावे लागले, कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

amir khan