Sangli Ganeshotsav : आकर्षक सजावट अन् लक्षवेधी गणेश मूर्ती; पाहा लाडक्या बाप्पाची विविध रुपातील झलक

सकाळ डिजिटल टीम

विटा : विट्याचा राजा गणेशोत्सव मंडळाची लालबागच्या राजाची गणेशमूर्ती.

Sangli Ganeshotsav

विटा : येथील नेहरूनगरचा महाराजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेशमूर्ती.

Sangli Ganeshotsav

कांदे : राष्ट्रीय युवक कला क्रीडा मंडळाने चांद्रयान यशस्वी झेपचा केलेला देखावा.

Sangli Ganeshotsav

कांदे : येथील अष्टविनायक विघ्नहर्ता कला क्रीडा व्यायाम मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.

Sangli Ganeshotsav

सांगली : येथील विश्रामबागच्या अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाची आकर्षक गणेशमूर्ती.

Sangli Ganeshotsav

नरसिंहगाव (ता. कवठेमहांकाळ) : येथील नवशक्ती मित्र मंडळाची आकर्षक गणेश मूर्ती.

Sangli Ganeshotsav

इस्लामपूर : येथील यल्लम्मा मंदिरासमोरील श्री गणेश मंडळाने उभारलेला भगवान शंकराचा देखावा व गणेश मूर्ती.

Sangli Ganeshotsav

साखराळे : श्री भैरवनाथ मंडळाने भुईमुगाच्या शेंगांपासून मूर्ती साकारली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Ganeshotsav