Ganesh Festival: यवतमाळमध्ये गणेशाच्या आकर्षक मूर्ती; दर्शन घेतलं का?

कार्तिक पुजारी

आकर्षक मूर्ती

यवतमाळमध्ये अत्यंत आकर्षक अशा गणेश मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. त्याची झलक तुम्ही येथे तुम्ही पाहू शकता.

पंचशील गणेशोत्सव

काँटन मार्केट परिसरातील पंचशील गणेशोत्सव मंडळ, वर्षे 25 वे

ganesh

श्री शिवाजी गणेशोत्सव

चापमनवाडी परिसरातील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळ, वर्षे 34. यंदा 16 फुट उंच गणेशमूर्तीची स्थापना.

ganesh

श्री साई बालगणेश

शिंदे नगरातील साई मंदीर परिसरातील साई मंदीराचा राजा श्री साई बालगणेश उत्सव मंडळ, वर्षे 13 वे.

ganesh

हिंदुराज

आठवडी बाजार परिसरातील हिंदुराज गणेशोत्सव मंडळ, वर्षे 11 वे.

ganesh

यवतमाळ राजा

यवतमाळ राजा गणेश उत्सव मंडळ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ganesh