Ganesh Jayanti 2023 : गणेश जयंती निमित्त आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा हे हटके मॅसेजेस...

सकाळ डिजिटल टीम

तूच सुखकर्ता तूच दु:खहर्ता, अवघ्या दिनांचा नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

Ganesh Jayanti 2023

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास, घरात आहे लंबोदराचा निवास, दहा दिवस आहे आनंदाची रास, गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

Ganesh Jayanti 2023

आजपासून सुरू होणाऱ्या, माघी गणेशोत्सवाच्या, तुम्हाला आणि तुमच्या, तुमच्या कुटुंबाला, गणेश जयंतीच्या शुभेच्छा!!

Ganesh Jayanti 2023

तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो..
गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा

Ganesh Jayanti 2023

गणेशचतुर्थीचा दिवस आहे खास घरात आहे
लंबोदराचा निवास दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास…
सर्व गणेश भक्तांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Ganesh Jayanti 2023

गणेश जयंतीच्या या मंगलमय क्षणी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा!
आपल्यावर नेहमी बाप्पाचा वरदहस्त राहो, कोणतेही संकट आपल्यावर न येवो. आपली भरभराट होवो हीच प्रार्थना

Ganesh Jayanti 2023

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे,
कितीही मोठी समस्या असू दे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे.
गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Jayanti 2023