पुण्यातील दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना; पाहा खास फोटो

दत्ता लवांडे

गणेशोत्सव

आज सगळीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आहे.

Dagadusheth halwai Ganpati

दगडूशेठ गणपती

पुण्यातील दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Dagadusheth halwai Ganpati

पाच गणपतींचीसुद्धा प्रतिष्ठापना

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचीसुद्धा प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

Dagadusheth halwai Ganpati

सुबक मुर्तींचे दर्शन

दगडूशेठ गणपतीच्या सुबक मुर्तींचे दर्शन गणेशभक्तांना झाले आहे.

Dagadusheth halwai Ganpati

गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह

यावेळी गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह होता.

Dagadusheth halwai Ganpati

दर्शनासाठी गर्दी

पुढचे दहा दिवस पुण्यात गणेशभक्तांची गणपतींच्या दर्शनासाठी गर्दी असणार आहे.

Dagadusheth halwai Ganpati

पेठ परिसरातील सर्व रस्त्यांवर गर्दी

त्यामुळे पुण्यातील पेठ परिसरातील सर्व रस्त्यांवर गर्दी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dagadusheth halwai Ganpati