Aishwarya Musale
सर्वांना आतुरता असते ती म्हणजे बाप्पाच्या आगमनाची.
ढोल ताश्यांच्या नादात बाप्पाचे होणारे आगमन, चहूकडे उत्सवाचं वातावरण असतं. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला गणरायाचे सुंदर स्टेटस ठेवू शकता.
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा.
आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजाडेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया !
वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले आता तुझया आगमनाला थोडे दिवस उरले.
गजानना, श्रीगणराया, आधी वंदू तुज मोरया
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे ,बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.