तुकाराम महाराजांचा गणपतीवरचा अभंग माहितंय का?

सकाळ डिजिटल टीम

अभंग

तुकाराम महाराज यांनी गणपतीवर अभंग लिहिलेला आहे. राजेन्द्र खेर यांनी 'सकाळ'मध्ये लिहिलेल्या लेखात याचा संदर्भ आहे.

ganesh utsav 2023

गणेश

परमात्म्याचं दृश्य प्राकृतिक स्वरूप म्हणजे गणेश. या गणेश स्वरूपाचे ज्ञान तीन प्रकारांनी होतं.

ganesh utsav 2023

तत्त्वस्वरूप

पहिला प्रकार म्हणजे त्याचं तत्त्वस्वरूप, दुसरा प्रकार म्हणजे पौराणिक स्वरूप आणि तिसरा म्हणजे त्याचं सामाजिक स्वरूप.

ganesh utsav 2023

तुकाराम महाराज

तत्त्वस्वरूप - तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, ‘ॐकार प्रधान रूप गणेशाचे । ते तिन्ही देवांचे जन्मस्थान ।।

ganesh utsav 2023

विष्णू

अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू । मकार महेश जाणियेला।।’

ganesh utsav 2023

जन्मस्थान

म्हणजे ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिदेवांचं हेच जन्मस्थान आहे. अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय हे ॐकारातून प्रसवलेल्या प्रकृतीचं स्वरूप आहे.

सृष्टिसर्जनाचं

त्यामुळे गणेश हे सृष्टिसर्जनाचं आद्य स्वरूप मानावं लागतं. अथर्वशीर्षातही म्हटलं आहे, ‘त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि...’

ganesh utsav 2023

अर्थात त्या ॐकारस्वरूप ईशतत्त्वाचं दृश्य स्वरूप म्हणजे गणेश. म्हणूनच गणेशाच्या रूपात ॐकाराचंच दर्शन होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.