विसर्जन मिरवणूकीसाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या एकदा बघाच!

सकाळ डिजिटल टीम

गणपती विसर्जन

आज अनंत चतुर्दशी निमित्त गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात येत आहे.

Ganpati visarjan 2023 | esakal

मिरवणूकीचा उत्साह

सार्वजनिक गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणूकीत नागरिकांचा उत्साह पहायला मिळतोय.

Ganpati visarjan 2023 | esakal

रांगोळ्या

पुण्यातील विसर्जन मिरवणूकींना सुरूवात झाली असून आकर्षक रांगोळ्या पहायला मिळत आहेत.

Ganpati visarjan 2023 | esakal

सामाजिक संदेश

रांगोळ्यांमध्ये सामाजिक संदेश रेखाटण्यात येत आहे.

Ganpati visarjan 2023 | esakal

रांगोळ्यांच्या पायघड्या

मिरवणूकींच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात येत आहे.

Ganpati visarjan 2023 | esakal

सुंदर रांगोळ्या

या रांगोळ्यांमध्ये सुंदर डिझाईन्स आणि विविध रंगांचा वापर केल्याचे दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.