श्री आदिनाथ दिगंबर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गर्भकल्याणक विधीचे आयोजन

राजकुमार चौगुले - सकाळ वृत्तसेवा

सभा मंडप

सोनगड(गुजरात) मध्ये सुरू असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवातील सभा मंडप गर्दीने फुलून गेला आहे

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

गर्भ कल्याणक विधान

श्री आदिनाथ दिगंबर पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सवात आज गर्भ कल्याणक विधान झाले.

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

16 स्वप्नांच्या अर्थाची चर्चा

राजा नाभिराय आणि त्यांची पत्नी मरुदेवी यांचा दरबार भरवण्यात आला होता.मरुदेवी यांना पडलेल्या 16 स्वप्नांच्या अर्थाची चर्चा दरबारात करण्यात आली.

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

महोत्सव सुरु

सुवर्णनगरी सोनगड येथे दिगंबर जैन स्वाध्याय मंदीर ट्रस्ट यांच्या वतीने श्री आदिनाथ दिगंबर जिनबिंब पंचकल्याण महोत्सव सुरु आहे.

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

यांनी भेट दिली

या महोत्सवास आज केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल व गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भेट दिली.

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

असा हा कार्यक्रम सुरु

एकीकडे अयोध्या नगरीत प्रभू रामचंद्र मंदीराचा कार्यक्रम सुरु असताना इथेही असा हा कार्यक्रम सुरु आहे.

Adinath Digambar Panchakalyan Pratishtha Mahotsav

रश्मिकानंतर नोरा फतेही बनली डीपफेकची शिकार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nora Fatehi victim of deepfake