सकाळ डिजिटल टीम
लसूण हे आरोग्याच्या दृष्टीने गुणकारी आहे.
लसूणमध्ये औषधी गुणधर्म आहे.
लसूण खाणाऱ्या पुरुषांमध्ये प्रोस्टेट सोबत जोडलेले आजारांचे प्रमाण कमी असते.
यामध्ये असणारे अँटीऑक्सीडंट हे लिव्हर फंक्शनला व्यवस्थित ठेवतात.
लसूणमध्ये असणारे सेलिनियम हे अनेक प्रकारच्या आजारांना शरीरापासून दूर ठेवतं.
पुरुषांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण अधिक असते. लसूण हार्ट अटॅकचा धोका कमी करतो.
लसुण खाल्ल्याने लैगिंक शक्ती वाढवण्यास मदत होते. सेक्स पावर वाढतो.
लसूण भाजून मधासोबत खाणेही आरोग्यासाठी फायदेशीर असते.
याशिवाय लसणाचा जास्तीत जास्त जेवण बनवताना करावा. यामुळे जेवण पौष्टीक बनते.
लसणाची चटणीही तितकीच टेस्टी आणि हेल्दी असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.