गौरी कुलकर्णीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा खास चर्चा

Anuradha Vipat

गौरी कुलकर्णी

आई कुठे काय करते मालिकेत गौरीची भुमिका साकारणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी

Gauri Kulkarni

साखरपुडा केल्याची खास चर्चा

गौरीने खऱ्या आयुष्यात साखरपुडा केल्याची खास चर्चा आहे

Gauri Kulkarni

अंगठी

गौरीने एक फोटो पोस्ट करुन तिच्या हातातली अंगठी दाखवलीय.

Gauri Kulkarni

हॅशटॅग

याखाली "its Happening" असा हॅशटॅग वापरलाय.

Gauri Kulkarni

अभिनंदन

गौरीचा हा फोटो पाहताच अनेकांनी तिला कमेंटमध्ये साखरपुडा झाल्याबद्दल अभिनंदन केल आहे

Gauri Kulkarni

निश्चित माहिती

गौरीने खरंच साखरपुडा केलाय का? याविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही.

Gauri Kulkarni

साखरपुड्यासाठी खास शुभेच्छा

परंतु अनेकांनी गौरीला कमेंटमध्ये साखरपुड्यासाठी खास शुभेच्छा दिल्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Kulkarni