Gautami Patil: गौतमीचा 'तो' व्हिडिओ काढणारा पोलिसांच्या ताब्यात..

नीलेश अडसूळ

गेल्या काही दिवसांपूर्वी गौतमी एका कार्यक्रमात चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना कुणीतरी तिचा व्हिडिओ शूट केला.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

हा व्हिडिओ संबंधित व्यक्तीने व्हायरल केला.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

या प्रकरणी गौतमीमी पोलिसात तक्रार दाखल केली होती.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

हा व्हिडिओ शूट करणाऱ्या संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून तो अल्पवयीन मुलगा आहे.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

हा मुलगा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील असून आई वडिलांसह त्याला पोलिस ठाण्यात हजर होण्याचे आदेश विमान नगर पोलिसांनी दिले आहेत.

gautami patil changing clothes mms viral video case police arrested who shoot that video | sakal

त्यामुळे आता गौतमीला काय न्याय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.