गौतमी पाटीलची चर्चा का थांबली?

सकाळ डिजिटल टीम

नृत्यांगणा गौतमी पाटील हिने महाराष्ट्राला वेड लावलं आहे

Gautami Patil

मात्र मागच्या महिन्याभरापासून गौतमीची चर्चाच थांबली आहे

Gautami Patil

महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजिल्ह्यात तिचे भरगच्च कार्यक्रम व्हायचे

Gautami Patil

तिच्यावर विधानं व्हायची अन् त्याला गौतमी शांतपणे उत्तरं द्यायची

Gautami Patil

तिच्या आडनावाचा वाद तर खूपच गाजला होता

Gautami Patil

त्या वादालाही गौतमीने व्यवस्थितरित्या हाताळलं

Gautami Patil

परंतु मागच्या काही दिवसांपासून तिची चर्चा थांबली आहे

Gautami Patil

त्याचं कारण तिचे कमी झालेले शो. सर्वत्र होत असलेल्या पावसामुळे तिला विश्रांती मिळालीय

Gautami Patil

त्यामुळे पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा गौतमीचं वारं बघायला मिळेल, हे मात्र नक्की

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil