Gautami Patil Age : गौतमीचं खरं वय किती माहितीये?

धनश्री भावसार-बगाडे

लाखो दिलांची धडकन

गौतमी पाटील महाराष्ट्रातल्या लाखो दिलांची धडकन आहे.

Gautami Patil | esakal

कार्यक्रमांना गर्दी

तिच्या डान्सच्या कार्यक्रमांना लाखोंनी लोकांची गर्दी उसळते आणि गोंधळ होतो हे काही नवीन राहिलेलं नाही.

Gautami Patil | esakal

लग्नाची चर्चा

सध्या गौतमीच्या लग्नाची चर्चा रंगत आहे. कोण्या एका फॅनने तिला त्यासंदर्भात पत्रही लिहिलं.

Gautami Patil | esakal

साथ देणारा नवरा

गौतमीच्या लग्नाच्या चर्चा रंगल्यावर मला पैशेवाला नाही तर प्रत्येक परिस्थितीत साथ देणारा नवरा हवा असं तिनं स्पष्ट सांगितलं.

Gautami Patil | esakal

लग्नाचं वय

एकीकडे लग्नाची चर्चा रंगत असताना अजूनही कोवळी १६-१८ वर्षांची दिसणारी गौतमी लग्नाची झाली का, असा प्रश्नही अनेकांना पडला.

Gautami Patil | esakal

वडिलांचा मृत्यू

गौतमी लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने तिच्यावर फार लवकरच घरची जबाबदारी पडली.

Gautami Patil | esakal

सौंदर्याचा राज

पण तिच्या रुपाने कधीच तिच्या जाबाबदारीची झाप दिसू दिली नाही. तिचं नक्की वय किती हा प्रश्न कायमच चाहत्यांना पडला.

Gautami Patil | esakal

मेकअप विना

जेवढी सुंदर ती स्टेजवर मेकअप करून दिसते तेवढीच ती मेकअप न करताही सुंदरच दिसते.

Gautami Patil | esakal

वयाचा संभ्रम

त्यामुळे नेमकी गौतमी १६ची, १८ ची की, २२-२३ वर्षांची यावर अनेकदा चर्चा रंगलेल्या दिसतात. पण तिचं खरं वय जाणून घ्या.

Gautami Patil | esakal

खरं वय

गुगल सर्च केल्यावर गौतमीचं वय २८ वर्षांचं असून तिचा जन्म १९९६ चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | esakal