Gautami Patil: 'मी धमक्यांना घाबरत नाही..'

प्रणाली मोरे

गौतमी पाटील हे नाव महाराष्ट्रात सध्या जोरदार चर्चेत आहे.

Esakal

२६ वर्षीय गौतमी पाटीलच्या सौंदर्यावंरच नाही तर नखरेल अदांवरही अनेकजण घायाळ आहेत.

Esakal

गौतमी पाटीलच्या या अदांनी मात्र अनेकांना जीव गमवायला मजबूर केलं अन् ती वादात सापडली.

Esakal

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला आजकाल महिलांची उपस्थितीही दिसू लागलीय.

Esakal

गौतमी पाटीलनं लावणी नृत्याला अश्लीलतेचा रंग चढवलाय असा आरोप तिच्यावर केला जात आहे.

Esakal

नुकत्याच एका मुलाखतीत गौतमी पाटीलनं म्हटलं आहे, ''माझ्या नृत्याला अश्लील म्हटलं जातं..मला धमक्या दिल्या जातात..मी त्यांना घाबरत नाही'.

Esakal

गौतमी पाटीलच्या सुरक्षेची मागणीही केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal