सगळं काही भाकरीसाठीच! अशी गौतमी पाटील तुम्ही कधीच पाहिली नसेल

अनिरुद्ध संकपाळ

गौतमी पाटील हे नाव उच्चारल्यानंतर आपल्यासमोर तिची एक नृत्य कलाकार म्हणून प्रतिमा समोर येते.

Gautami Patil

सोशल मीडियावर गौतमी पाटीलच्या ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओचा खच पडला आहे. मात्र नुकतेच तिचे काही भन्नाट आणि आश्चर्यकारक फोटो व्हायरल होत आहेत.

Gautami Patil

तसेही ग्लँम गर्ल असलेली गौतमी पाटीलने आपल्या पारंपरिक लूकमधील फोटो शेअर करत असते.

Gautami Patil

मात्र सध्या तिचे चुलीसमोरील फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे गौतमी पाटीलच्या चाहत्यांना हा एक चांगलाच धक्का होता.

Gautami Patil

गौतमी पाटील ही या फोटोत चुलीवर भाकऱ्या थापटताना दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil