Gautami Patil: लवकरच गौतमी पाटील विवाहबंधनात अडकणार

धनश्री ओतारी

गौतमी पाटील नेहमीच चर्चेत असते.

Gautami Patil

मात्र, यंदा तिच्या लावणीची नव्हे तर लग्नाची चर्चा आहे.

Gautami Patil

नवऱ्याकडून तिला काय अपेक्षा आहेत याचा खुलासा स्वतः केलाय.

Gautami Patil

"मी आता 25 वर्षांची आहे. माझं लग्न झालेलं नाही. पण मला लग्न करण्याची इच्छा आहे.''

Gautami Patil

"मला पैसा, प्रतिष्ठा, बंगला नकोय. या सगळ्याची हाव मला अजिबात नाहीय".

Gautami Patil

"आयुष्यात जी परिस्थिती येईल त्याला समोरं जाण्यासाठी त्यात साथ देण्यासाठी मला जोडीदार हवा आहे".

Gautami Patil

"मला जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार नक्की करेन" असं गौतमी म्हणाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil