Gautami Patil : गौतमी आता पंजाबी रोमँटिक अंदाजात सांगणार 'तेरा पता'

सकाळ डिजिटल टीम

लाखो दिलों की धडकन झालेल्या गौतमीचं एक नवं पंजाबी गाणं आजच रिलीज झालं आहे.

Gautami Patil | esakal

गौतमीचा प्रत्येक कार्यक्रम म्हणजे प्रेक्षकांचा राडा हे समिकरण नेहमीचच झालं आहे.

Gautami Patil | esakal

तिच्या नृत्या बरोबरच रुपाचेही लाखो चाहते आहेत.

Gautami Patil | esakal

तिच्या नृत्यावरुन झालेल्या वादापासून ते कार्यक्रमात लोकांनी घातलेल्या गोंधळापर्यंत सगळ्याचीच चर्चा रंगत असते.

Gautami Patil | esakal

पण सध्या चर्चा सुरु आहे ती तिच्या नुकत्याच लाँच झालेल्या पंजाही रोमँटीक साँगची

Gautami Patil | esakal

तेरा पता... हे नवीन रोमँटिक गाणं २४ फेब्रुवारी २०२३ ला रिलीज झालं.

Gautami Patil | esakal

तिच्या फोटोंप्रमाणेच या गाण्यावरही तासाभरातच हजारोंनी चाहत्यांनी त्या व्हिव्यूज आणि लाइक्स दिले आहेत.

Gautami Patil | esakal

गाण्याचं हे पोस्टर आणि टिझर व्हिडीओ तिने आधीच आपल्या इंस्टा अकाउंटवरून चाहत्यांसमोर आणलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil | esakal