गावरान अंडे खाण्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल

दत्ता लवांडे

Deshi Eggs

गावरान अंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात

Deshi Eggs

Gavran Eggs

बॉयलर अंडी नैसर्गिकरित्या घातल्या जात नाहीत आणि गावरानी अंडी ज्या कोंबड्यांमधून येतात त्यांना कृत्रिम हार्मोन्स आणि औषधे दिली जात नाहीत.

Deshi Eggs

Eggs and Chicken

पोल्ट्री ब्रीड कोंबड्यांना सहसा हार्मोन्स आणि औषधे दिली जातात ज्यामुळे त्यांच्यात जास्त मांस तयार होते त्यामुळे बॉयलर कोंबड्या जास्त आणि मोठी अंडी घालतात.

Deshi Eggs

Food

गावठी आणि पांढर्‍या अंड्यांमध्ये पोषणद्रव्यांच्या बाबतीत 10 -15 % टक्क्यांचा फरक असतो.

Deshi Eggs

Health

गावठी अंड्यांमध्ये आर्टीफिशियल हार्मोन्स किंवा केमिकल्सचा समावेश नसल्याने ते अधिक पोषक ठरतात.

Deshi Eggs

Boiled Egg

त्यामुळे ब्रॉयलर अंडे खाण्यापेक्षा गावरान अंडे खाणे अधिक फायदेशीर ठरते

Deshi Eggs

Health and Food

अंड खाण्याचे प्रमाण अति असल्यास कालांतराने हार्मोनल इम्बॅलन्स आढळून येतो. यामुळे काही आजार होऊ शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deshi Eggs