Gayatri Datar : कसं गोड डिंपल पडतयं गाली तुझ्या गं...

Anuradha Vipat

छोट्या पडद्यावरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातार.

Gayatri Datar

सोशल मीडियावर सक्रिय

गायत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

Gayatri Datar

सतत चाहत्यांच्या संपर्कात

गायत्री सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

Gayatri Datar

लेटेस्ट फोटो

अशातच गायत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Gayatri Datar

फोटो वायरल

गायत्रीचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

Gayatri Datar

कमेंट्सचा वर्षाव

चाहतेही गायत्रीच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

Gayatri Datar

हॉट लूक

या फोटोत गायत्री खुपचं सुंदर आणि हॉट लूकमध्ये दिसत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gayatri Datar