Genelia: वहिनीसाहेबांकडे पाहिल्यावर नजर ढळत नाय!

Vaishali Patil

जेनेलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्यूट अभिनेत्रींपैकी एक आहे.

Genelia Deshmukh

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया ही नेहमीच तिच्या हटक्या स्टाईल आणि व्हिडिओमुळे चर्चेत असते.

Genelia Deshmukh

बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलियाकडे पाहिले जाते.

Genelia Deshmukh

गेल्या काही दिवसांपासून ते त्याच्या 'वेड' चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Genelia Deshmukh

नुकताच या दोघांचा झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.

Genelia Deshmukh

यावेळी रितेश सुखी संसाराचं सूत्र सांगताना चक्क भर मंचावर सर्वांसमोर आपली पत्नी जीनिलिया हिच्या पाया पडला आहे.

Genelia Deshmukh | esakal

त्यावेळी रितेश आणि जिनीलियानं मंचावर आपल्या सुपरहिट 'वेड' सिनेमातील 'मला वेड लागलंय' गाण्यावर डान्सही केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Genelia Deshmukh