परीक्षा सामान्य ज्ञानाची, तुम्हाला यातील किती प्रश्नांची उत्तरं येतात?

साक्षी राऊत

कुठलीही स्पर्धा परीक्षा द्यायची झाल्यास सामान्य ज्ञान फार महत्वाचं असतं.

General Knowledge

तेव्हा खालील दिलेल्या काही प्रश्नांची उत्तरं काय असतील ते शोधण्याचा प्रयत्न करून तुम्ही तुमच्या सामान्य ज्ञानात आणखी थोडी भर पाडू शकता.

General Knowledge

धोम धरण

धोम धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

General Knowledge

माणिकडोह धरण

माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे?

General Knowledge

तारळी धरण

तारळी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कोणत्या नदीवर आहे?

General Knowledge

गोसीखुर्द धरण

गोसीखुर्द धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे?

General Knowledge

मांजरा धरण

मांजरा धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या जिल्ह्यात आहे?

General Knowledge

टेमघर धरण

टेमघर धरण कोणत्या नदीवर आणि कोणत्या ठिकाणी आहे?

General Knowledge

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे इथे चेक करा

धोम धरण हे कृष्णा नदीवर (सातारा) येथे आहे. तर माणिकडोह धरण कुकडी नदीवर (पुणे), तारळी धरण तारळी नदीवर (सातारा) येथे, गोसीखुर्द धरण वैनगंगा नदीवर (भंडारा) येथे, मांजरा धरण मांजरा नदीवर (बीड), तर टेमघर धरण मुठा नदीवर (पुणे) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

General Knowledge