Gk Facts : भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा माहितीये? एकेकाळी होते राज्य..

साक्षी राऊत

भारतातील जिल्हे

भारताच्या प्रत्येक राज्यांत लहान लहान जिल्हे असतात. जे राज्याला छोट्या छोट्या भागांत विभागण्याचं काम करतात.

Gk Facts

तहसिल

आणि या जिल्ह्याअंतर्गत येतात छोट्या तहसिली आणि त्यात असतात गावं.

Gk Facts

जिल्हे

प्रत्येक राज्याची प्रशासन व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी जिल्हा प्रशासन व्यवस्था आहे. त्यासाठीच जिल्हास्तरावर अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाते. तसेच या जिल्ह्यांना वेगवेगळ्या मंडळातही विभागले जाते.

Gk Facts

भारतातील एकूण जिल्हे

भारतात एकूण ७५ जिल्हे आहेत. जे १८ मंडळांमध्ये विभागलेले आहेत. मात्र तुम्हाला भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ते माहितीये काय?

Gk Facts

सगळ्यात मोठा जिल्हा

भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा हा गुजरात राज्यात आहे. ज्याला कच्छ या नावाने ओळखले जाते.

Gk Facts

क्षेत्रफळ

गुजरातमधील कच्छ जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४५६७४ किमी आहे.

Gk Facts

सर्वात मोठा जिल्हा

या जिल्ह्याचा ५१ टक्के भाग खाऱ्या मिठाच्या वाळवंटाने वेढलेला आहे. ही जागा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे.

Gk Facts

आज जिल्हा म्हणून ओळखलं जाणारं कच्छ हे एकेकाळी भारतातलं राज्य होतं. १९५० मध्ये या जिल्ह्याची ओळख भारतातलं एक राज्य अशी होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gk Facts