गणेशपूजेला तयार होण्यापूर्वी मराठमोळ्या अभिनेत्रींची स्टाईल एकदा बघाच

साक्षी राऊत

गणेश चतुर्थी स्पेशल साड्या

आज बाप्पाच्या आगमनानिमित्य सगळीकडे जोरदार तयारी चालली आहे. यावेळी घरच्या महिला आणि पुरुष ट्रॅडिशनल लुकमध्ये असतात.

Ganesh Festival Fashion

अभिनेत्रींच्या साड्या

महिलांचा यावेळी हटके दिसण्याचा प्लान असतो. तेव्हा यंदाच्या गणेश उत्सवात तुम्हालाही हटके दिसायचं असेल तर या काही अभिनेत्रींच्या साड्या बघून तुम्हाला थोडी मदत होईल.

Ganesh Festival Fashion

प्राजक्ता माळीचा हटके लुक

लालकंच साडी नेसून तुम्ही हटके दिसू शकता. सोबतच त्यावर गोल्डन ज्वेलरी उठून दिसेल.

Ganesh Festival Fashion

बुट्टे असलेली डिझायनर साडीसुद्धा उठून दिसते.

Ganesh Festival Fashion

महाराष्ट्रीयन लुक

महाराष्ट्रीयन लुक आणि चंद्रकोर असे एकंदरीत लुकमध्ये तुम्ही युनिक दिसाल.

Ganesh Festival Fashion

काठाची साडी

काठाची साडी सणांच्या दिवसांत अगदी सुंदर दिसते. आणि बऱ्याच महिलांची घरातील धर्मकार्यात किंवा महत्वाच्या कार्यक्रमांत बॉर्डर्ड साडी घालण्यास पसंती असते.

Ganesh Festival Fashion

बारीक खणांची साडी

ही बारीक खणांची साडी अंगावर उठून दिसण्याबरोबरच युनिक लुक देते. ही साडीसुद्धा तुम्ही ट्राय करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Festival Fashion