अशी मिळवा पिंपल्स पासून सुटका

Anuradha Vipat

कडूलिंब, पुदिना आणि हळद

पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी कडूलिंब, पुदिना आणि हळदीच्या या आईस क्युब दिवसातून दोनदा पिंपल्स असेल्या भागावर लावा

Get rid of pimples

चेहऱ्यावरील डाग

या फेसपॅकमुळे पिंपल्सची समस्या कमी होईल शिवाय चेहऱ्यावरील डाग फिके होण्यास मदत होईल

Get rid of pimples

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स तुम्हाला पिंपल्स आणि डार्क मार्क्सपासून मुक्त होण्यास मदत करतात

Get rid of pimples

मध आणि दालचीनी

मध आणि दालचीनीचे मिश्रण करून त्वचेला लावल्यास पुरळं कमी होतात.

Get rid of pimples

अॅलोवेरा जेल

अॅलोवेरा जेल त्वचेवर चोळल्यामुळे, पुळ्या व मुरूम कमी होण्यास बरीच मदत होते.

Get rid of pimples

टी ट्री ऑइल

टी ट्री ऑइल पिंपल्स व मुरूमावर परिणामकारक ठरते

Get rid of pimples

salicylic acid

त्वचेवर लावण्यासाठी salicylic acid व अॅंटीबायोटिक्सचा वापर करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Get rid of pimples