घरबसल्या एसएमएसद्वारे मिळवा वोटर स्लिप, फक्त या नंबरवर करा मेसेज

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात मतदान सुरू आहे.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

आता तिसऱ्या टप्प्यासाठी ७ तारखेला मतदान आहे.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

तुम्हाला घरबसल्या एसएमएसद्वारे वोटर स्लिप मिळेल, फक्त या नंबरवर करा मेसेज

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

अशा परिस्थितीत, जर तुम्हाला अद्याप मतदार स्लिप मिळाली नसेल, तर तुम्ही ती क्षणार्धात मिळवू शकता.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

तुम्ही घरबसल्या 1950 क्रमांकावर एसएमएस पाठवून फक्त 10 सेकंदात मतदार स्लिप मिळवू शकता.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने एसएमएसद्वारे व्होटर स्लिप मिळवण्याची सुविधा सुरू केली आहे.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

यासाठी मतदाराने त्याच्या मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन ECI (तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक) टाकून १९५० या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

यानंतर तुम्हाला निवडणूक आयोगाकडून आभाराचा संदेश मिळेल.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal

एसएमएस पाठवल्यानंतर 10 सेकंदात तुम्हाला व्होटर स्लिप मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Get voter slip via sms at home- just message this number | esakal