Sayli Patil : सायली म्हणजे 'बिरयानी'चा मसाला!

सकाळ डिजिटल टीम

सायली पाटीलची सध्या मोठी क्रेझ आहे. त्याला कारणही तसेच आहे. तिचा घर बंदूक बिरयानी चित्रपट प्रेक्षकांना आवडला आहे.

नागराज मंजुळेच्या झुंडमध्ये पहिल्यांदा सायली चमकली होती. त्यात ही तिनं लक्ष वेधून घेतलं होतं.

घर बंदूक बिरयानीमध्ये सायलीनं केलेल्या अभिनयाचे जोरदार कौतूक होत आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सायली आता मनोरंजन विश्वात चर्चेतील सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

सायली ही तिच्या हटके लूक आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. तिच्या फोटोंना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे.

यापूर्वी देखील सायलीनं शेयर केलेल्या फोटोंवर तिचे चाहते फिदा झाले आहेत.

आता सायलीनं इंस्टावरुन पोस्ट केलेला लूक चाहत्यांना भलताच भावला आहे.

सायलीच्या नव्या चित्रपटामुळे तिची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची संख्या मोठी आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सायलीनं तिच्या नावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghar Banduk Biryani Sayli Patil Actress share beautiful